A2ZAPK

मराठी आरती संग्रह2.0.7

मराठी आरती संग्रह v2.0.7

Downloads: 1922


Free

मराठी आरती संग्रह / Specifications

मराठी आरती संग्रह / Screenshots

मराठी आरती संग्रह 2.0.7
Loading... मराठी आरती संग्रह 2.0.7
Loading... मराठी आरती संग्रह 2.0.7
Loading... मराठी आरती संग्रह 2.0.7
Loading... मराठी आरती संग्रह 2.0.7
Loading... मराठी आरती संग्रह 2.0.7

मराठी आरती संग्रह / Description

Marathi Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - आता पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये म्हणजे आता हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप आता वापरू शकता.

Marathi Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - एक उपयुक्त असे मराठी अँप ज्यामध्ये ३१ मराठी आरत्यांचा संग्रह आहे . तसेच गणपती अथर्व शीर्ष हनुमानचालिसा मनाचे श्लोक ज्ञानेश्वर हरिपाठ असे अनेक मंत्र व श्लोक यांचा संग्रह या अँप मध्ये आहे . तसेच प्रत्येक वारी म्हणावयाच्या व्रत कथा श्रावण महिन्यात म्हणायच्या व्रत कथा जसे कि महालक्ष्मी ची कहाणी वैभवलक्ष्मी कहाणी कहाणी सोळा सोमवारची शिवामुठीची कहाणी (सोमवारची कहाणी) आदित्यराणूबाईची कहाणी (रविवारची) अशा अनेक कहाण्यांचा संग्रह या अँप मध्ये आहे .
अत्यंत उपयुक्त असे हे अँप ज्याच्या माध्यमातून हिंदू संस्कृती ची माहिती मिळते तसेच लहानांवर संस्कार घडविणारे हे अँप फ्री असून सर्वानी अवश्य डाउनलोड करावे .
Marathi Aarati Sangrah (collection Marathi Aarti) - now fully in offline mode there is no need now to make use of the Internet app. But now the Internet can also use this app.

Marathi Aarati Sangrah (Marathi Aarti collection) - is a useful collection of Marathi Marathi ampa which 31 aratyanca. And Ganapati Atharva top hanumanacalisa mind stanza DNYANESHWAR haripatha that in many verses of the hymns and the ampa collection. Despite his vow and every chance the story to say that the temple of the story as the story of Shravan month of fasting vaibhavalaksmi story a story about a story about sixteen Monday sivamuthici story (Monday) adityaranubaici story (Sunday) is in the collection of many such stories or ampa.
        It gives valuable information to the Hindu culture through which the young and the ampa the impression of influencing the ampa Free to download all sure.

Show More >

मराठी आरती संग्रह / What's New in v2.0.7

खालील गोष्टी ऍड केल्या आहेत:-
- रोजचा पंचांग व दिनविशेष,
- सुप्रभात शुभेच्छा,
- सण/उत्सव माहिती व शुभेच्छा,
- प्रेरणादायी विचार / सुविचार,
- लेख / माहिती / बोधकथा
आणि या सर्व गोष्टी रोजच्या रोज अपडेट होणार, नवीन ऍड होत राहणार.

Choose Download Locations for मराठी आरती संग्रह v2.0.7



Telegram

मराठी आरती संग्रह / Tags

Share मराठी आरती संग्रह At Social Media